पाहा व्हीडिओ : चावी नसतानाही कशी होते कार चोरी

पाहा व्हीडिओ : चावी नसतानाही कशी होते कार चोरी

चोरट्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मर्सिडीज कारची चोरी केली. यासाठी त्यांनी 'रिले बॉक्स' ट्रीकचा वापर केला.

त्यासाठी त्यांनी दोन 'रिले बॉक्स' वापरले. एका 'रिले बॉक्स'मार्फत घरातल्या चावीचा सिग्नल मिळवला. व्हीडिओत पाहा कशी शिताफीनं त्यांनी ही चोरी केली आहे ते.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)