ऑनलाईन छळापासून कसे वाचाल?
ऑनलाईन छळापासून कसे वाचाल?
कडसिया शाह ऑनलाईन छळाविरुद्ध लढते. यासाठी तिने स्वत:ला पेरिस्कोप, Live.me आणि ओमेगल या तीन संकेतस्थळांवर 14 वर्षांची असल्याचं भासवलं.
चॅट सुरू होताच काही क्षणातच तिला अनोळखी लोकांनी कपडे काढायला सांगितलं. काहींनी तिला 'तुझी छाती दाखव', 'ब्रा दाखव' असे मेसेजेस पाठवले. काही लोक स्वत:हून तिच्यासमोर नागडे झाले.
या धक्कादायक अनुभवाबद्दल काय सांगतेय कडसिया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)