मुंबईत धुरक्यानं कसं खंडाळ्याचा फील येतोय ना!
मुंबईत धुरक्यानं कसं खंडाळ्याचा फील येतोय ना!
सध्या मुंबईतील वातावरण एखाद्या हिल स्टेशनप्रमाणे झालं आहे. पहाटेच्या वेळी सर्व मुंबईवर धुक्याची चादर पसरलेली असते.
मात्र जाणकारांच्या मते हे धुकं नसून धुरकं आहे. धूकं आणि धूर यांच्या मिश्रणाने धुरकं तयार होतं. अशा वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
पाहा याबद्दल काय म्हणत आहेत स्थानिक लोक.
वाचा पूर्ण बातमी इथे - मुंबईत आलेल्या धुरक्याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होईल का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)