पाहा व्हीडिओ : भांगेपासून बनवलेलं दूध तुम्ही प्याल का?
पाहा व्हीडिओ : भांगेपासून बनवलेलं दूध तुम्ही प्याल का?
दुधात भांग मिसळतांना आपण अनेकदा ऐकतो. पण हे ब्रिटीश शेतकरी तर चक्क भांगेपासून दूध बनवत आहेत.
विशेष म्हणजे भांगेपासून बनलेल्या या दुधामुळे नशा चढत नाही. दुधाची चव चांगली असल्याने हे दूध पिणाऱ्यांना ते आवडतं.
पण भांगेपासून हे दूध नेमकं बनवतात कसं? ते पाहा या व्हीडिओमध्ये.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)