नागपूरच्या डॉ. झुलेखा ठरल्या आखातातल्या पहिल्या महिला डॉक्टर

नागपूरच्या डॉ. झुलेखा ठरल्या आखातातल्या पहिल्या महिला डॉक्टर

डॉ. झुलेखा दाऊद यांचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. नागपूर हे त्यांचं जन्मगाव. भारतातच त्यांनी डॉक्टरीचं शिक्षण घेतलं. पण, नोकरीनिमित्ताने त्या कुवेतमध्ये गेल्या. आणि पुढे तिथेच स्थायिक झाल्या.

अरब देशात एकही रुग्णालय नसताना रुग्णसेवा करायची म्हणून तिथे राहिल्या. आणि पुढे स्वत:ची तीन रुग्णालयं त्यांनी उभारली.

डॉ. झुलेखा यांची कहाणी प्रेरणादायी नक्कीच आहे.

(दुबईहून झुबैर अहमद यांचा रिपोर्ट.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)