पाहा व्हीडिओ : संपूर्ण जग 'कॅशलेस' होतंय का?

पाहा व्हीडिओ : संपूर्ण जग 'कॅशलेस' होतंय का?

भारतात नोटाबंदीमुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. पण ही वाढ फक्त भारतातच नाही तर जगभरात होत आहे.

कॅशलेस व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच क्रिप्टोकरन्सीसारखे आणखी नवे पर्याय बाजारात दाखल झाले आहेत.

अमेरिका, चीन, भारत, स्वीडन या देशांमध्ये ऑनलाईन व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)