पाहा व्हीडिओ : रंगांधळ्या लोकांना रंगीबेरंगी जग दाखवणारा चष्मा

रंगांधळे असलेल्या लोकांना हे रंगीबेरंगी जग अनुभवता येत नाहीच. शिवाय इतर व्यावहारिक अडचणी येतात त्या वेगळ्या. गाडीचं लायसन्स मिळण्यात अडचणी येतात.

25 पैकी एका व्यक्तीला रंगांधळेपणा असतो. पण आता सर्व रंग दाखवणारा एक चष्मा आला आहे. या चष्म्यामुळे रंगांधळेपणावर मात करता येऊ शकते. कशी.. तुम्हीच बघा..

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)