पाहा व्हीडियो: कॅमेरा घेऊन ती धगधगत्या ज्वालामुखीत उतरते तेव्हा...
पाहा व्हीडियो: कॅमेरा घेऊन ती धगधगत्या ज्वालामुखीत उतरते तेव्हा...
जिवंत ज्वालामुखीच्या पोटात काय असतं?
फोटोग्राफर उल्ला लोमन गेली दहा वर्षं जगभरातल्या जिवंत ज्वालामुखींचं अंतरंग टिपून त्यांचा अभ्यास करत आहेत. त्या जिवंत ज्वालामुखीत 600 मीटर आत गेल्या आहेत.
"हे म्हणजे पृथ्वीच्या हृदयात शिरण्यासारखं होतं," त्या म्हणतात. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच, जिवंत ज्वालामुखीच्या पोटातला आवाज कसा असतो ते...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)