पाहा व्हीडिओ : नेट न्यूट्रॅलिटीच्या अंतामुळे छोट्या कंपन्यांवर गदा

पाहा व्हीडिओ : नेट न्यूट्रॅलिटीच्या अंतामुळे छोट्या कंपन्यांवर गदा

नेट न्यूट्रॅलिटी रद्द करण्यासाठी अमेरिकेत ठराव झाला आहे. यामुळे गूगलसारख्या मोठ्या कंपन्या पैसे भरून छोट्या कंपन्यांना मागे टाकू शकणार आहेत.

कारण, पैसे भरल्याने त्यांना सर्वाधिक सहभाग मिळणार असल्यानं त्यांची मोनोपोली तयार होणार आहे. पण, या निर्णयाचं इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी स्वागत केलं आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)