पाहा व्ही़डिओ : चीनच्या आडमुठेपणामुळे आसामला पुराचा धोका?
पाहा व्ही़डिओ : चीनच्या आडमुठेपणामुळे आसामला पुराचा धोका?
पुराच्या काळात ब्रह्मपुत्रा नदी रौद्र रूप घेते. हजारो गावं पाण्याखाली जातात. या वर्षी पुरानं सुमारे 500 बळी घेतले.
चीनमधून किती पाणी सोडलं जातं त्याची माहिती खूपच महत्त्वाची असते. पण ही माहिती भारताला देणं चीननं थांबवलं आहे.
डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांच्यात वाद आहे. दोन्ही देशांकडून पाण्याच्या प्रवाहाची माहिती न देण्यात आल्यामुळे हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागतं.
(नवीन सिंग खडका, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी यांचा रिपोर्ट.)
आणखी वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)