पाहा व्हीडिओ : या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?

पाहा व्हीडिओ : या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?

या काही अशा गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला हसू येईल, अचंबा वाटेल आणि कदाचित काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणाही मिळेल.

या पाच गोष्टी वाचून-ऐकून-पाहून अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. मग आम्ही ठरवलं की या तुम्हालाही सांगायच्या.

पण एक काम करा ना, तुम्ही त्या सरळ बघाच आणि मग आम्हाला सांगा- तुम्हाला हे माहिती होतं का?

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)