पाहा व्हीडिओ : राहुल गांधींबद्दल आजच्या तरुणाईला काय वाटतं?

पाहा व्हीडिओ : राहुल गांधींबद्दल आजच्या तरुणाईला काय वाटतं?

राहुल गांधी यांनी आज काँग्रेसची धुरा हाती घेतली. गेल्याच आठवड्यात झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांनंतर त्यांचं अध्यक्षपद निश्चित झालं होतं.

बऱ्याच काळापासून राजकारणातले युथ आयकॉन म्हणून नाव कमावणारे राहुल आज 47 वर्षांचे आहेत. सोनिया गांधींनंतर ते पक्षाला विजयपथावर परत आणू शकतील का, हे वेळच सांगेल.

पण अध्यक्षपद स्वीकारताना त्यांची प्रतिमा कशी आहे? बीबीसी मराठीनं तरुणांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रश्न होते :

"राहुल गांधी यांच्याबद्दल तीन शब्दांत काय सांगाल?"

"राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल काय चांगलं वाटतं?"

तरुणांनी दिलखुलासपणे दिलेली ही उत्तरं.

शूट आणि एडिट : शरद बढे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)