पाहा व्हीडिओ : निर्भया घटनेच्या पाच वर्षांनंतर महिलांना दिल्लीत सुरक्षित वाटतं का?

पाहा व्हीडिओ : निर्भया घटनेच्या पाच वर्षांनंतर महिलांना दिल्लीत सुरक्षित वाटतं का?

16 डिसेंबर 2012 रोजी एका 23 वर्षांच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

या घटनेनंतर दिल्लीत निदर्शनं झाली होती, महिलांच्या सुरक्षेसाठी एक मोठी चळवळ उभी राहिली. दिल्लीत महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करू, अशी अनेक आश्वासनं राजकीय नेत्यांनी दिलं होतं.

आज पाच वर्षांनंतर महिलांना दिल्लीत सुरक्षित वाटत आहे का?

बाहेर राज्यातून दिल्लीत कामानिमित्त आलेल्या महिलांना इथं सुरक्षित वाटतं का? त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी?

बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी घेतलेला आढावा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)