गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी जेव्हा 18 हात एकत्र येऊन एकच पियानो वाजवतात....

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी जेव्हा 18 हात एकत्र येऊन एकच पियानो वाजवतात....

पियानो तसं तर एकट्यानेच वाजवणं सोयीचं. कधी कधी दोघांचीही जुगलबंदी चालते. पण 18 लोकांनी एकत्र येऊन पियानो वाजवला तर? पण का?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी.

बॉसनिया आणि हर्जेगोविनाची राजधानी सरायेवोच्या सिटी हॉलमध्ये 18 मुलांनी एकत्र येऊन पियानो वाजवला. त्यांचं लक्ष्य होतं, सर्वाधिक लोकांनी एकत्रित पियानो वाजवण्याचा विक्रम मोडायचा.

पण ते यशस्वी झालेत का? पाहा व्हीडिओ!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)