पाहा व्हीडिओ : मुंबईत आगीचं तांडव, 12 जणांचा मृत्यू

पाहा व्हीडिओ : मुंबईत आगीचं तांडव, 12 जणांचा मृत्यू

मुंबईच्या साकीनाका परिसरातल्या खैराणी रोडवरच्या एका फरसाण फॅक्टरीत सोमवारी पहाटे मोठी आग लागली. या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

साकीनाका मेट्रो स्टेशनजवळच्या माखरिया कंपाऊंड परिसरातील 'भानू फरसाण' या फॅक्टरीला पहाटे आग लागली.

अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

संपूर्ण बातमी इथे वाचा - मुंबईत आगीचं तांडव : 12 जणांचा मृत्यू

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)