पाहा व्हीडिओ : गुजरातचा विजय राहुल गांधींचाच - कुमार केतकर

पाहा व्हीडिओ : गुजरातचा विजय राहुल गांधींचाच - कुमार केतकर

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुजरात निकालाचं विश्लेषण करताना राहुल गांधींविषयी महत्त्वाची विधानं केली.

गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी या निवडणूक निकालांकडे नीट पाहिलं तर हा राहुल गांधींचा विजय असल्याचं केतकर यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)