पाहा व्हीडिओ : भाजपला धक्का पोहोचवता येतो हा निवडणुकीचा अन्वयार्थ - सुहास पळशीकर
पाहा व्हीडिओ : भाजपला धक्का पोहोचवता येतो हा निवडणुकीचा अन्वयार्थ - सुहास पळशीकर
प्रा. सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत गुजरात निवडणुकीचं सखोल आणि मुद्देसूद विश्लेषण केलं आहे. त्यांच्या मुलाखतीतला मुख्य भाग इथे देत आहोत.
भाजपला धक्का पोहोचू शकतो किंवा धक्का पोहचवता येतो हा या निवडणुकीचा खरा सिग्नल आहे. आणि त्यामुळं इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या डोक्यावर ती टांगती तलवार राहणार आहे. असं पळशीकर यांचं म्हणणं आहे.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)