पाहा व्हीडिओ : जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा शार्क आहे शाकाहारी

जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा शार्क हा शाकाहारी आहे. तब्बल सात टन वजनाचा हा शार्क प्लँक्टन खाऊन जगतो. या व्हीडिओत दिसणारा बास्किंग शार्क हा सात मीटर लांबीचा असला तरी काही शार्क हे तब्बल 12 मीटर लांबीचे असतात.

एका ऑलम्पिक स्विमिंग पुलात सामावू शकेल एवढं पाणी तो दिवसभरात आपल्या कल्ल्यांद्वारे फिल्टर करतो. हे बास्किंग शार्क मोठ्या तोंडाचे असतात. त्यांच तोडं जवळपास एक मीटर रुंद असतं.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)