'गुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो'

'गुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो'

गुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं भाकीत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.

स्मृती इराणींच्या नावाची चर्चा गांधीनगरमध्ये आहे. त्या कणखर आहेत. पण गुजरातमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता हवा असं मत राजदीप सरदेसाई यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान व्यक्त केलं.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)