ही एक वर्षाची चिमुकली पाहा स्नो बोर्डिंग करतेय!

ही एक वर्षाची चिमुकली पाहा स्नो बोर्डिंग करतेय!

अमेरिकेतील कॅश रोली या चिमुकलीनं पहिल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच स्नो बोर्डिंग करत पालकांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

पालकांच्या प्रोत्साहनामुळे ती एवढ्याशा लहान वयातच स्नो बोर्डिंग शिकू लागली. कॅशच्या पालकांनी घराशेजारीच स्नोबोर्डवर तिचा सराव करून घेतला. आता यानंतर ते सर्फिंगसाठी सज्ज झाले आहेत.

तुम्ही हे बघीतलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)