कपडे सांगतात आपली ओळख!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : कपडे ही मूलभूत गरज, पण चारचौघांत उठून दिसण्यासाठी ते मदतीला येतात

कपडे ही मूलभूत गरज, पण चारचौघांत उठून दिसण्यासाठी ते मदतीला येतात. युनिफॉर्म, टीम टीशर्ट यामुळे आपण कोण आहोत ते जगाला समजतं.

आपण काय ऐकतो आणि कोणते कपडे घालतो यावरून आपण समाज म्हणून ओळख ठसवतो. कपड्यांमधून ओळख जपण्याच्या मानवी प्रयत्नांचा हा रंजक इतिहास पाहा.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)