2017 मध्ये जगभरात काय काय भारी घडलं?

2017 मध्ये जगभरात काय काय भारी घडलं?

2017 मध्ये काय-काय झालं?

सौदीच्या महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली; पृथ्वीएवढ्या सात नव्या ग्रहांचा शोध लागला; ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीने समलैंगिक विवाहांना मान्यता दिली; आणि एका रोबोने चक्क कोलांटउडीही मारली.

2017 मध्ये अजून काय-काय घडलं? या व्हीडिओमध्ये पाहा.

आणि तुमचा 2017 कसा होता?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)