या आजी-आजोबांच्या सुखी जीवनाचं रहस्य काय?

वयाची ऐंशी पार केल्यानंतरही आयुष्य सुखात घालवता येतं, याचं जिवंत उदाहरण आहे ही ज्येष्ठ मंडळी.

काय आहे त्यांच्या सुखी जीवनाचं रहस्य?

सतत कामात व्यस्त राहावं आणि पुढे जात रहावं, असं 95 वर्षांच्या हिल्डा जॉफे सांगतात. तर 101 वर्षांच्या लिस्टर ड्रेसाठी त्यांच्या सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे त्यांचं अटिट्यूड.

वाटेत आव्हानं आली की त्यांच्यासमोर हतबल होऊ नका. त्यांना ताकदीने, आनंदाने तोंड द्या, असं ते पुढे सांगतात.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)