पाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा - जगातला सर्वांत सेक्सी नृत्याविष्कार?

पाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा - जगातला सर्वांत सेक्सी नृत्याविष्कार?

अफ्रिकन किझुंबा हा नृत्यप्रकार सध्या जगभरात लोकप्रिय होत आहे. इंटरनेट किंवा नृत्य प्रशिक्षकांकडून हा नृत्यप्रकार बऱ्याच देशातली युवा पिढी शिकून घेत आहे.

कारण हा जगातला सर्वांत सेक्सी नृत्याविष्कार म्हणून ओळखला जातो. मात्र, अंगोला सारख्या अफ्रिकी देशांमध्ये सेक्शुअल नव्हे तर सामाजिक नृत्यप्रकार म्हणून याकडे पाहिले जाते.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)