व्ही़डिओ पाहा : हा माणूस अशक्य जुगाड करतो!

व्ही़डिओ पाहा : हा माणूस अशक्य जुगाड करतो!

वयाच्या पाचव्या वर्षीच जोसेफनं चॉकलेट ठेवण्यासाठी पहिलं यंत्र बनवलं. त्यानंतर मात्र जुगाड करून वेगवेगळी यंत्रं बनवायचा छंद त्याला जडला.

वयाच्या 22व्या वर्षी जोसेफनं मित्रांसाठी चहा ओतणारं मशीन बनवलं.

"मला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो, तो त्रास थांबवण्यासाठी काय करता येईल, या विचारातून मला चालना मिळते," असं जोसेफ सांगतो.

आता अशी यंत्रं बनवणं त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. जुगाड वापरून जोसेफनं बनवलेली यंत्रं या व्हीडिओमध्ये पाहा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)