पाहा व्हीडिओ : मुंबईत आता गारेगार प्रवास

पाहा व्हीडिओ : मुंबईत आता गारेगार प्रवास

मुंबईत सोमवारी बोरिवली ते चर्चगेटदरम्यान पहिली AC लोकल धावली. कैक वर्षांपासून रेंगाळलेली ही योजना एकदाची मार्गी लागली.

मुंबईकरांच्या नजरेसमोरून अनेकवेळा ही AC लोकल रिकामीच चाचणीसाठी धावत होती. त्यात बसण्याचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकारले. याच लोकलची ही सुखद सफर.

शूटिंग - प्रशांत ननावरे

एडिटिंग - निरंजन छानवाल

तुम्ही हे बघीतलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)