पाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी

पाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी

इस्लामाबादमध्ये कुलभूषण जाधव यांनी सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्यावरील केसेस रद्द करण्यात याव्या तसंच कुटुंबीयांना भेटू देण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली होती.

त्यांची दुसरी विनंती पाकिस्ताननं मान्य केल्यानंतर सोमवारी त्यांनी आपली आई आणि पत्नीची भेट घेतली. "या भेटीबद्दल आपण पाकिस्तान सरकारचे आभारी आहोत," असं त्यांनी म्हटलं आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)