पाहा व्हीडिओ : या सुंदर जीवसृष्टीला वाचवणार कसं?

पाहा व्हीडिओ : या सुंदर जीवसृष्टीला वाचवणार कसं?

ऑस्ट्रेलियातल्या प्रवाळांना धोका निर्माण झाला आहे. पाण्याचं तापमान वाढल्यामुळं ही प्रवाळं फिकी पडत आहेत.

या प्रवाळांना वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या द ग्रेट बॅरिअर रीफ फाउंडेशननं एक प्रकल्प हाती घेतला आहे. त्या प्रकल्पा अंतर्गत कृत्रिमरित्या प्रवाळांची निर्मिती करण्यात येत आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)