ससून डॉक : देशी-विदेशी कलाकारांच्या नजरेतून मुंबईचं बदलतं रूप
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ससून डॉक : मुंबईचं बदलतं रूप देशी-विदेशी कलाकारांच्या नजरेतून

मुंबईच्या ससून डॉकवर भरलेल्या कलाप्रदर्शनामुळे या बंदराचं वातावरणही रंगीबेरंगी झालं आहे.

देशी-विदेशी कलाकारांच्या नजरेतून मुंबईचं बदलतं रूप इथं पाहायला मिळतं. तसंच ससून डॉकच्या समस्यांकडेही या कलाप्रदर्शनाने लक्ष वेधलं आहे. म्हणून या प्रदर्शनासाठी लोक गर्दी करत आहेत.

असं काय आहे या प्रदर्शनात? पाहा व्हीडिओ.

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

निर्मिती - जान्हवी मुळे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)