पाहा व्हीडिओ : कराचीच्या जगप्रसिद्ध पक्ष्यांच्या बाजाराबद्दल माहीत आहे का?

पाहा व्हीडिओ : कराचीच्या जगप्रसिद्ध पक्ष्यांच्या बाजाराबद्दल माहीत आहे का?

कराचीत दर रविवारी पक्ष्यांचा बाजार भरतो. देशी- विदेशी पक्षी इथे विकले जातात - 200 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत त्यांना किंमत मिळते.

रंगीबेरंगी पक्ष्यांनी हा बाजार गजबजलेला दिसतो. इथं अगदी ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियातलेही पक्षी मिळतात.

अनेकदा लुप्त होत चाललेल्या दुर्मीळ प्रजातीही इथं पाहायला मिळतात. या बाजाराची आणखी काही वैशिष्ट्यं या व्हीडिओत दिसतील.

रिपोर्टर - रियाझ सुहेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)