2017 च्या शेवटच्या आठवड्यातल्या ५ भन्नाट गोष्टी!

2017 च्या शेवटच्या आठवड्यातल्या ५ भन्नाट गोष्टी!

2017 संपायला आता काहीच तास शिल्लक आहेत. जाता-जाता या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या काही मुलखावेगळ्या गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात, नाही का?

कोणत्याही फोटोग्राफरला मिळाला नाही असा ब्रिटीश राजघराण्याच्या चार सदस्यांचा एकत्र असतानाचा फोटो मिळाला एका महिलेला.

दक्षिण-पूर्व आशियात थंडीची लाट पसरल्यानंतर म्यानमारमध्ये हत्तींसाठी आली आहेत खास ब्लँकेट्स.

अंतराळात अवकाशवीरांची 'मूव्ही नाईट'... या आणि अशा इतर भन्नाट गोष्टी!

बघा तुम्हाला माहिती आहेत का?

तुम्हाला हे नक्की आवडेल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)