मुंबईतील कमला मिल इथे आगीत भस्मसात झालेले हेच ते हॉटेल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ पाहा : मुंबईतील कमला मिल इथे आगीत भस्मसात झालेलं हेच ते हॉटेल

मुंबईतील लोअर परळ भागातल्या कमला मिल इथे गुरुवारी रात्री उशिरा लागेल्या आगीत एक हॉटेल भस्मसात झाले. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आग शुक्रवारी पहाटेपर्यंत पूर्णपणे विझल्यानंतर या हॉटेलचे केवळ काही अवशेष शिल्लक राहिले होते.

बीबीसी मराठीसाठी मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट. शूट आणि एडिट - शरद बढे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)