2018 मध्ये विज्ञान क्षेत्राकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

2018 मध्ये विज्ञान कुठली रहस्यं उलगडणार?

2018 या आगामी वर्षात विज्ञान क्षेत्रात अनेक घडामोडी घडणार आहे. या वर्षात आपल्याला मंगळ ग्रहाविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. कारण नासा सेल्फ हॅमरिंग पद्धतीद्वारे मंगळावर आणखी उत्खनन करणार आहे.

तसंच अंटार्क्टिकात आतापर्यंतचा सर्वांत मोठा हिमनग शास्त्रज्ञ शोधून काढणार आहेत. असं बरंच काही आगामी वर्षात घडणार आहे.

जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)