बराक ओबामांचे हे फोटो पाहिलेत?

बराक ओबामांचे हे फोटो पाहिलेत?

बराक ओबामा हे आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होते. व्हाईट हाऊसचे फोटोग्राफर पीट सूझा रोज 12 तास ओबामांचे फोटो काढत.

"शक्य तितक्या सहजतेनं फोटो काढण्याचा मी प्रयत्न करायचो. माझा आणि कॅमेऱ्याचा ओबामांच्या कामात व्यत्यय आला नाही," असं ते सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)