तरुणांना उभं करणारा फुटबॉल क्लब
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : व्यसनांध तरुणांना रस्त्यावर आणणारा फुटबॉल क्लब

पंजाबच्या ग्रामीण भागातला युथ फुटबॉल क्लब तरुणांना व्यसनांपासून तसंच सामाजिक जोखडातून मुक्त करण्यासाठी सहाय्य करत आहे.

व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना आयुष्यात बदल म्हणून फुटबॉलचा पर्याय या क्लबनं उभा केला आहे. तर मुलींना गावातल्या पारंपरिक विचारसरणीच्या जोखडातून बाहेर येण्यासाठी फुटबॉल खेळ कसं सहाय्य करू शकतो, याचा आदर्शही या क्लबनं घालून दिला आहे.

निर्मिती - किंजल पांड्या आणि सरबजीत धलीवाल

कॅमेरा - गुलशन कुमार

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)