भीमा कोरेगाव : दलित चळवळीला एकत्र आणणार- जिग्नेश मेवाणी

भीमा कोरेगाव : दलित चळवळीला एकत्र आणणार- जिग्नेश मेवाणी

२०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्तरावर दलित अजेंडा उभा करण्याबाबत मायावतींबरोबर लवकरच चर्चा करणार असल्याचं मेवाणी म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)