व्हीडिओ पाहा : केनियातल्या वाढत्या वयाच्या मुलांसाठी बनले वाढत्या मापाचे बूट

व्हीडिओ पाहा : केनियातल्या वाढत्या वयाच्या मुलांसाठी बनले वाढत्या मापाचे बूट

केनियातल्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी एका संस्थेनं टिकाऊ आणि वाढत्या मापाचे बूट तयार केले आहेत. जेणेकरून मुलांना वारंवार बुटांचा खर्च करावा लागणार नाही.

हे बूट 5 वेळा वाढवता येऊ शकतात आणि टिकाऊ असल्यानं ते अनेक वर्षं टिकूही शकतात.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)