भविष्यातली डिजिटल शेती शेतकऱ्यांचं भलं करेल की रोजगार हिरावून घेईल?
भविष्यातली डिजिटल शेती शेतकऱ्यांचं भलं करेल की रोजगार हिरावून घेईल?
शेती करण्यासाठी अत्याधुनिक रोबो विकसित केले जात आहेत. जे काम करण्यासाठी 20 मजुरांना तीन-चार दिवस लागतील ते काम रोबोट एका दिवसात करतील.
हे रोबो शेतातलं तण काढतील, कापणीयंत्रासारखं काम करतील, तसंच जमिनीतल्या नायट्रोजनचं प्रमाण आणि मातीची आर्द्रताही शेतकऱ्याला त्याच्या फोनवर सांगतील.
पण यानं शेतकऱ्याचं काम सोपं होईल की त्याला कामच मिळणं कठिण होईल?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)