पाहा व्हीडिओ : ही शिडी कशी बनली चीनच्या दारिद्र्यमुक्तीचं प्रतीक!

पाहा व्हीडिओ : ही शिडी कशी बनली चीनच्या दारिद्र्यमुक्तीचं प्रतीक!

चीनने आता दुर्गम भागात दारिद्र्यनि्मर्लनाचा विडा उचलला आहे.

डोंदराळ भागातल्या या गावांत जाण्यासाठी पूर्वी एक मोठी लाकडी शिडी होती. आता तिथं पोलादी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. अशा गावांचं पुनर्वसनही करण्यात येत आहे.

चीनचं सरकार दारिद्र्यनिर्मुलनाचा प्रचार आणि प्रसार करत आहे, पण भ्रष्टाचारासारखी आव्हानं समोर असल्यानं मार्ग खडतर आहे, अगदी या शिडीच्या चढाईप्रमाणे. म्हणून ही शिडी या बदलाचं प्रतीक झाली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)