पाहा व्हीडिओ : प्राचीन इजिप्तमधली जनता कशी होती? ममीवरून इतिहासावर प्रकाश

प्राचीन इजिप्तमधील फॅरोंच्या बद्दलची माहिती आता सर्वत्र उपलब्ध आहे. पण त्या काळातले सर्वसामान्य लोक कसे राहायचे?

त्यांच्याबद्दलची माहिती मिळवण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. स्कॅनिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या काळात पापायरसवर लिहिलेला मजकूर वाचण्यासाठी या तंत्राचा वापर होत आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)