स्पेशल रिपोर्ट : ‘मी वयाच्या तिशीमध्ये गर्भाशय काढलं!’

स्पेशल रिपोर्ट : ‘मी वयाच्या तिशीमध्ये गर्भाशय काढलं!’

ग्रामीण भागात कमी वयातील महिलांमध्ये विनाकारण गर्भाशय काढण्याचं प्रमाण वाढत आहे. महिला असा निर्णय का घेत आहेत? त्यांना सल्ला देणारे डॉक्टर असं का करत आहेत? डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.

(स्टोरी - प्राजक्ता धुळप, शूट, एडिट - मनीष जालुई)

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)