अमेरिकेतले मोठे सरडे झाडांवरून खाली का पडत आहेत?

अमेरिकेतले मोठे सरडे झाडांवरून खाली का पडत आहेत?

सध्या अमेरिकेत कडाक्याची थंडी पडत आहे, इतकी की तिथले सरडे झाडांवरून खाली पडत आहेत.

हो! 'इग्वाना' ही दक्षिण अमेरिकेत आढळणारी मोठया सरड्याची जात आहे. त्यांना कडाक्याची थंडी सहन होत नाही.

सध्या फ्लोरिडामध्ये पारा खालावल्यानं हे सरडे गाढ झोप घेत आहेत.

पारा 10 डिग्री सेल्सियस झाला की ते हालचाल करायला लागतात.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)