या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?

दारूसाठी कोण किती खर्च करेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण दारूची इतकी महागडी बाटली तुम्ही क्वचितच पाहिली असेल. ती कोणती ते पाहा या बातमीत.

याशिवाय धर्मगुरुच्या कथित खजिन्याच्या शोधातल्या फ्रेंच चोरांची गोष्ट आणि उंची वाढवायला तुम्ही अंतराळाची वाट धराल का? हेही पाहा.

‘Ugly statue club’ मध्ये सहभागी झालाय नवा सदस्य. एकेकाळी 'नामशेष' झालेल्या ‘ट्री लॉबस्टर्स’ना मिळाली नवसंजीवनी.

या पाच गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे ना? मग हा व्हीडिओ पाहा...

तुम्हाला हे नक्की आवडेल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)