पाहा व्हीडियो: साता समुद्रापारचे मराठी इस्राईली आणि त्यांचं क्रिकेट अन् पुरणपोळीप्रेम

पाहा व्हीडियो: साता समुद्रापारचे मराठी इस्राईली आणि त्यांचं क्रिकेट अन् पुरणपोळीप्रेम

गेल्या अनेक वर्षांपासून बेने इस्राईली किंवा मराठी ज्यू इस्राईलमध्ये राहत आहेत. भारतापासून हजारो मैल दूर असूनही भारतीय परंपरा त्यांनी जपल्या आहेत.

क्रिकेट आणि पुरणपोळी तर त्यांचा जीव की प्राण. बीबीसीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी त्यांना मराठी गाणं म्हणण्याची विनंती केली आणि त्यांनी कुठलं गाणं म्हटलं.. ते ऐकण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)