व्हीडिओ पाहा : दुर्मीळ त्वचारोगानं ग्रस्त मोईनची लढाई

व्हीडिओ पाहा : दुर्मीळ त्वचारोगानं ग्रस्त मोईनची लढाई

मोईन युनूस या मुलाला एपिडर्मोलायसिस बुलोसा हा दुर्मीळ त्वचारोग झाला आहे. यामुळे त्याला स्पर्श झाला तरी त्याची त्वचा तडकते, फोड येतात.

एक प्रकारच्या जखमा होतात. या रोगावर कोणते उपचार नाहीत. मात्र, जर्मनीत दुसऱ्या एका मुलावर प्रयोगात्मक उपचार झाले आहेत. त्याला असाच आजार होता. त्यामुळे त्या मुलावर फरक पडला. म्हणून आता मोईन युनूसला आशेचा एक किरण दिसतो आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)