गरीब घरात जन्मलेली जगातील श्रीमंत व्यक्ती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ पाहा: जगाला अॅमेझॉन देणारा जेफ बेझोस कसा बनला सर्वांत श्रीमंत माणूस?

अमेरिकेल्या न्यू मेक्सिकोमध्ये एका अल्पवयीन आईच्या पोटी जेफ बेझोस यांचा जन्म झाला. पदवीनंतर त्यांनी वॉल स्ट्रीटच्या कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी केली.

पण नोकरीला रामराम ठोकत जेफ यांनी वडिलांच्या गॅरेजमधून एक ऑनलाईन पुस्तक विक्री पोर्टल सुरू केलं, नाव ठेवलं 'अॅमेझॉन'.

आज 'अॅमेझॉन' जगभरातल्या 10 सर्वश्रेष्ठ ब्रँड्सपैकी एक आहे. पण बेझोस यांची सुरुवात इतकी सोपी नव्हती.

जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल.

आणखी वाचा-

  1. अखाशाबांच्या पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक मेडलची रोमांचक गोष्ट
  2. 'महिलांशी सलगी करणं हा पुरुषांचा हक्क' वक्तव्याची तिनं मागितली माफी
  3. हज यात्रेसाठी दिलं जाणारं 700 कोटींचं अनुदान बंद

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)