पाहा व्हीडिओ : इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ सांगत आहेत त्यांच्या मुकुटाची गोष्ट

पाहा व्हीडिओ : इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ सांगत आहेत त्यांच्या मुकुटाची गोष्ट

इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी आपल्या हिरेजडित मुकुटाविषयी बीबीसीला सांगितलेल्या या काही खास आठवणी...

राजघराण्याची शान असलेला हा मुकुट परिधान करणं म्हणजे काय असतं हे स्वतः राणी एलिझाबेथ इंग्लंडच्या राजघराण्याचे शाही समालोचक अॅलिस्टर ब्रूस यांना सांगत आहेत.

बीबीसी टेलिव्हिजन डॉक्युमेंटरीच्या चित्रिकरणादरम्यान राणी एलिझाबेथ यांनी हा संवाद साधला.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)