पाहा व्हीडिओ : यवतमाळत विवाहबंधनात अडकले ऋषी आणि विन

पाहा व्हीडिओ : यवतमाळत विवाहबंधनात अडकले ऋषी आणि विन

हृषी आणि विन हे गे जोडपं नुकतंच विवाहबद्ध झालं. लग्न पारंपरिक पद्धतीने आणि ते ही मूळ गावी यवतमाळला करायचं असं हृषीने ठरवलं होतं.

आणि जोडीदाराच्या इच्छेला मान देत विनही लग्नाला तयार झाला. 30 डिसेंबरला नातेवाईक आणि मित्रांच्या साक्षीने हे वेगळं लग्न पार पडलं. लग्नाविषयी खुद्द ऋषीच्या भावना त्याच्याच शब्दात.

व्हीडिओ निर्मिती - रोहन टिल्लू

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)