पाहा व्हीडिओ : या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?
पाहा व्हीडिओ : या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?
पृथ्वी सात वेळा स्वतःभोवती फिरते तेवढ्या काळात जगभरात अनेक अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला थक्क करून टाकतात. प्रत्येक आठवड्याला आम्ही तुम्हाला अशा निवडक पाच गोष्टी सांगतो. आता या पुढच्या गोष्टी वाचून पाहा -
सिंगापूरमध्ये पाण्याची गुणवत्ता ठरवत आहेत साक्षात राजहंस, कशी ते पाहण्यासाठी व्हीडिओवर क्लिक करा.
शिवाय, मध्ययुगात युरोपात पसरलेला प्लेग उंदरांमुळे नाही माणसांमुळे? शिंकताना कोणता धोका असतो? हे माहिती आहे का?
'ड्रंक ड्रोनिंग'साठी आता अमेरिकेत शिक्षा होणार, अॅप्सना फसवणाऱ्या 'महिला' रोबॉट्सवर चीनमध्ये संक्रांत.. हे वाचून गंमत वाटली ना? मग हा व्हीडिओ पाहा आणि अधिक जाणून घ्या!
तुम्हाला हे नक्की आवडेल
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)