पाहा व्हीडिओ : ही आहे जगातली सर्वांत खतरनाक मांजर

पाहा व्हीडिओ : ही आहे जगातली सर्वांत खतरनाक मांजर

आफ्रिकेच्या जंगलात सापडणारी गायरा नावाची मांजर ही जगातली सर्वांत खतरनाक मांजर म्हणून ओळखली जाते.

भक्ष्याच्या शोधात ही मांजर एका रात्रीत तब्बल 32 किलोमीटरचा प्रवास करू शकते. इतका प्रवास हा मांजरासाठी फारच जास्त आहेत. शिकारीत भक्ष्य मिळण्याचं तिचं प्रमाण जंगली मांजरांमध्ये सर्वाधिक 60% आहे, त्यामुळेच ती आहे जगातली भयंकर मांजर!

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)